Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथ यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रमात जनतेला शुभेच्छा दिल्या.

‘रथ यात्रा’ या निमित्त सर्वांना शुभेच्छा ! ते पुढे म्हणाले की, जगन्नाथासमोर हात जोडून सर्वांना आरोग्य, सुख, समाधान मिळावे, यासाठी प्रार्थना केली.

**********

B.Gokhale/D.Rane