Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथ यात्रेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “भगवान जगन्नाथाच्या शुभार्शिवादाचा वर्षाव सातत्याने व्हावा. जगन्नाथाच्या सदिच्छेने ग्रामीण भागाचा सर्वार्थाने विकास व्हावा. गरीब आणि शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे आणि भारताने प्रगतीचे नवीन शिखर गाठावे. रथयात्रेनिमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

S.Bedekar/B.Gokhale