पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्युनिक हल्ल्यातील जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले , “म्युनिक मधल्या भीषण घटनेमुळे आम्ही स्तब्ध झालो आहोत. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या
आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत .”
S. Kane /B.Gokhale
We are appalled by the horrific incident in Munich. Our thoughts & prayers are with the families of the deceased & those injured.
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2016