Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मेट्रोचा विस्तार आणि शहरी वाहतुकीला बळकटी देण्यासाठी झालेले व्यापक कार्य पंतप्रधानांकडून अधोरेखित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभर मेट्रो जाळे विस्तारामध्ये झालेली उल्लेखनीय प्रगती आणि शहरी वाहतूक परिवर्तनात तसेच लाखो नागरिकांच्या जीवनसुलभतेमध्ये सुधारणा करण्यातील याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे.

`माय गव्ह`ने सामाजिक संपर्क माध्यम `एक्स`वर भारताच्या मेट्रो क्रांतीबद्दल दिलेल्या माहितीवर पंतप्रधान मोदींनी लिहिले:

गेल्या दशकभरात मेट्रो विस्तार वाढविण्यासाठी व्यापक काम झाले आहे. यामुळे शहरी वाहतूक अधिक मजबूत झाली आहे आणि जीवनसुलभतावाढली आहे.

***

S.Pophale/N.Gaikwad/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com