Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुलांना त्यांच्या क्षमतेचा शोध घेण्यासाठी आणि एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण व्हावी यासाठी औपचारिक शिक्षण व्यवस्थेत खेळांची जोड दिली पाहीजे –  पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंह यांनी लिहिलेला लेख वाचावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मुलांना त्यांच्या क्षमतेचा शोध घेण्यासाठी आणि एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण व्हावी यासाठी औपचारिक शिक्षण व्यवस्थेत खेळांची जोड दिली पाहीजे ही बाबही  पंतप्रधानांनी अधोरेखित केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंह यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे :

केंद्रीय मंत्री @jayantrld यांनी मुलांना त्यांची क्षमता शोधण्यास आणि चांगली व्यक्ती म्हणून त्यांची जडणघडण होण्यात मदत व्हावी यासाठी औपचारिक शिक्षण व्यवस्थेत खेळांचा समावेश करावा या मुद्यावर भर दिला आहे. अवश्य वाचा.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com