Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिशन 100% विद्युतीकरण’ च्या यशाबद्दल पंतप्रधानांनी केले कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“मिशन 100% विद्युतीकरणाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवीन मापदंड स्थापित केल्याबद्दल संपूर्ण @KonkanRailway टीमचे अभिनंदन.”

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com