नवी दिल्ली, 9 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षित मातृत्व तसेच माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याचे महत्त्व विशद केले.
तळागाळात राबवलेल्या अशा उपक्रमाबद्दल खासदार रेखा वर्मा यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“अत्यंत दिलासादायक माहिती! देशभरातील माता आणि बालकांसाठी अधिक उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आपले सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, त्याची फलनिष्पत्ती उत्साहवर्धक आहेत.”
बहुत ही संतोषजनक जानकारी! देशभर में माताओं और शिशुओं के स्वास्थ्य की बेहतर देखभाल के लिए हमारी सरकार ने निरंतर प्रयास किए हैं, जिसके परिणाम उत्साह बढ़ाने वाले हैं। https://t.co/YeXDKTyDg8
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2023
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai