Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मागील 9 वर्षे पायाभूत क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी: पंतप्रधान


राष्ट्रीय महामार्गांचा 2014 नंतर 53,868 किमी पेक्षा जास्त विस्तार झाल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.

या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले:

“मागील 9 वर्षे पायाभूत क्षेत्राशी संबंधित सर्व क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी आहेत. उत्तम रस्ते संपर्क व्यवस्थेने अर्थव्यवस्थेच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बळकटी दिली आहे.”

 

***

JaideviPS/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai