Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिला सक्षमीकरणात ए आय च्या भूमिकेबाबत  पंतप्रधानांनी सामायिक केला एक लेख


 

महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी महिला सक्षमीकरणात ए आयच्या भूमिकेवर लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. “महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असण्याबरोबरच, नवीन संधी निर्माण करण्यात देखील ए आय उपयुक्त आहे”, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले की:

महिला आणि बालविकास राज्यमंत्री @savitrii4bjp जी यांनी आमच्या माता-भगिनी-लेकींना सशक्त बनवण्यासाठी AI च्या भूमिकेवर प्रकाश टाकताना लिहिले आहे की हे त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरण्यासोबतच नवनवीन संधी प्रदान करण्याच्या सृजनशील कार्यातही त्याची मदत होईल. आमच्या नारीशक्तीला समर्पित त्यांच्या या आलेखाचे वाचन करा…”

***

JPS/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com