Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्र विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;

“महाराष्ट्र विधानसभेतील आमदार लक्ष्मण जगताप जी यांच्या निधनाने दुःख झाले. जनकल्याणासाठी आणि पुणे आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”

 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai