पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील गोंदिया येथील बस अपघातामधल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा केली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट सामायिक केली:
“महाराष्ट्रातील गोंदिया इथल्या बस अपघातातल्या मृत्युंमुळे व्यथित झालो. ज्या लोकांनी आप्तस्वकीय गमावले, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. अपघातातील जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल . प्रधानमंत्री @narendramodi.
Distressed by the loss of lives in the bus mishap in Gondia, Maharashtra. Condolences to those who lost their loved ones. May the injured recover soon. The local administration is assisting those affected.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin…
— PMO India (@PMOIndia) November 29, 2024
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com