पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे आणि देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण केले आहे.
आपल्या ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले की;
”महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहत असून देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण करत आहोत. त्यांच्या संघर्षातून लाखो अनुयायांमध्ये आशा निर्माण झाली. भारताला एवढी व्यापक राज्यघटना देण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही विसरता येणार नाहीत.
On Mahaparinirvan Diwas, I pay homage to Dr. Babasaheb Ambedkar and recall his exemplary service to our nation. His struggles gave hope to millions and his efforts to give India such an extensive Constitution can never be forgotten. pic.twitter.com/WpCjx0cz7b
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2022
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai