पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, आज महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आदरांजली वाहिली आहे. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांसाठी मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली; तसेच त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण केले.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे;
“पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे आदर्श आपल्याला विकसित भारत घडवण्यासाठी प्रेरित करतात. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो; तसेच त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण करतो.”
पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.त्यांचे आदर्श आपल्याला विकसित भारत घडवण्यासाठी प्रेरित करतो.आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या सेवेचे तसेच बलिदानाचे स्मरण करतो.
Tributes to Pujya Bapu on his Punya Tithi. His ideals motivate us to build a developed India. I also pay tributes to all those martyred for our nation and recall their service as well as sacrifices.
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2025
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai