नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024
1 |
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात कामगारांची भरती, रोजगार आणि मायदेशी परत येण्याबाबत सामंजस्य करार
|
डॉ. एस. जयशंकर, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी स्टीव्हन सिम ची केओंग, मलेशियाचे मनुष्यबळ विकासमंत्री |
2 |
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात आयुर्वेद आणि इतर पारंपारिक औषध पद्धतींच्या क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वाईबी दातो ‘सेरी उतामा हाजी मोहम्मद बिन हाजी हसन, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मलेशिया |
3 |
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी दातो गोविंद सिंग देव डिजिटल मंत्री मलेशिया |
4 |
भारत प्रजासत्ताक सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात संस्कृती, कला आणि वारसा क्षेत्रात सहकार्यावर कार्यक्रम.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी दातो टियोंग किंग सिंग, पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री, मलेशिया |
5 |
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी दातो टियोंग किंग सिंग, पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री, मलेशिया |
6 |
मलेशिया सरकारचे युवा आणि क्रीडा मंत्रालय आणि भारत प्रजासत्ताक सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात युवक आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वाईबी दातो ‘ सेरी उतामा हाजी मोहम्मद बिन हाजी हसन, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मलेशिया |
7 |
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन सुधारणांच्या क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.
|
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व भाग ),जयदीप मुझुमदार |
YBhg. दातो वान अहमद दहलान हाजी अब्दुल अझीझ, मलेशियाचे सार्वजनिक सेवा महासंचालक
|
8 |
अंतर्राष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) आणि लबुआन वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्यात परस्पर सहकार्याच्या संबंधात सामंजस्य करार.. |
बी एन रेड्डी, मलेशियातील भारताचे उच्चायुक्त |
दातो वान मोहम्मद फडझमी चे वान ओथमान फडझिलन, अध्यक्ष, LFSA |
9 |
19 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित 9व्या भारत-मलेशिया सीईओ फोरमच्या अहवालाचे सादरीकरण
|
भारत-मलेशिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी आणि मलेशिया- इंडिया बिझनेस कौन्सिल (MIBC)चे अध्यक्ष, टॅन श्री कुना सित्तम लम यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि मलेशियाचे गुंतवणूक, व्यापार आणि उद्योगमंत्री YB तेंगकू दातुक सेरी उतामा जफ्रुल तेंगकू अब्दुल अजीज, यांना संयुक्तपणे अहवाल सादर केला. |
|
Sr. No. | सामंजस्य करार / करार | सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीसाठी भारतीय बाजूचे प्रतिनिधी | सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीसाठी मलेशियन बाजूचे प्रतिनिधी |
---|
घोषणा
अनु क्र. | घोषणा |
---|---|
1. |
भारत आणि मलेशियामधील संबंधांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत झेप घेतली आहे |
2. |
भारत – मलेशिया संयुक्त निवेदन |
3 |
मलेशियाला दोन लाख मेट्रिक टन पांढऱ्या तांदळाचे विशेष वितरण
|
4. |
मलेशियाच्या नागरिकांसाठी भारतीय तंत्रज्ञान विषयक आणि आर्थिक सहकार्या अंतर्गत अतिरिक्त 100 जागांचे वितरण
|
5. |
आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये संस्थापक सदस्य म्हणून मलेशियाचा सहभाग
|
6. |
मलेशियातील टुंकू अब्दुल रहमान विद्यापीठात (UTAR), आयुर्वेद विभागाची स्थापना
|
7. |
मलेशियातील मलाया विद्यापीठातील भारतीय संशोधन विभागात थिरुवल्लुवर संशोधनाच्या आंतर्विभागाची स्थापना
|
8. |
भारत – मलेशिया स्टार्टअप भागिदारी अंतर्गत दोन्ही देशांमधील स्टार्ट – अप परिसंस्थामध्ये परस्पर सहकार्य |
9. |
भारत – मलेशिया डिजिटल परिषद |
10. |
9 व्या भारत – मलेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी सभेचे आयोजन |
S.Bedekar/B.Sontakke/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Addressing the press meet with PM @anwaribrahim of Malaysia. https://t.co/7pr6RRm908
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2024
प्रधानमंत्री बनने के बाद, अनवर इब्राहिम जी का भारत का यह पहला दौरा है।
— PMO India (@PMOIndia) August 20, 2024
मुझे खुशी है कि मेरे तीसरे कार्यकाल की शुरुआत में ही भारत में आपका स्वागत करने का अवसर मिल रहा है: PM @narendramodi
भारत और मलेशिया के बीच Enhanced Strategic Partnership का एक दशक पूरा हो रहा है।
— PMO India (@PMOIndia) August 20, 2024
और पिछले दो सालों में, प्रधानमंत्री अनवर इब्राहिम के सहयोग से हमारी पार्ट्नर्शिप में एक नई गति और ऊर्जा आई है।
आज हमने आपसी सहयोग के सभी क्षेत्रों पर व्यापक रूप से चर्चा की: PM @narendramodi
आज हमने निर्णय लिया है कि हमारी साझेदारी को Comprehensive Strategic Partnership के रूप में elevate किया जाएगा।
— PMO India (@PMOIndia) August 20, 2024
हमारा मानना है कि आर्थिक सहयोग में अभी और बहुत potential है: PM @narendramodi
मलेशिया की “यूनिवर्सिटी तुन्कु अब्दुल रहमान” में एक आयुर्वेद Chair स्थापित की जा रही है।
— PMO India (@PMOIndia) August 20, 2024
इसके अलावा, मलेया यूनिवर्सिटी में तिरुवल्लुवर चेयर स्थापित करने का निर्णय भी लिया गया है: PM @narendramodi
ASEAN और इंडो-पेसिफिक क्षेत्र में मलेशिया, भारत का अहम पार्टनर है।
— PMO India (@PMOIndia) August 20, 2024
भारत आसियान centrality को प्राथमिकता देता है।
हम सहमत हैं कि भारत और आसियान के बीच FTA की समीक्षा को समयबद्द तरीके से पूरा करना चाहिए: PM @narendramodi