Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मलेशियाचे उप पंतप्रधान व गृहमंत्री दातो सेरी डॉ. अहमद झहिद हमिदी व पंतप्रधान मोदी यांची भेट

मलेशियाचे  उप पंतप्रधान व गृहमंत्री दातो सेरी डॉ. अहमद  झहिद हमिदी व पंतप्रधान मोदी यांची भेट


मलेशियाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री दातो सेरी डॉ. अहमद झहिद हमिदी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी गेल्यावर्षीच्या त्यांच्या दक्षिण आशियाई राष्ट्र संस्था (असियान) आणि अन्य संबंधित शिखर परिषदांचा तसेच द्विपक्षीय दौऱ्याची आठवण यावेळी सांगितली. डॉ. अहमद हमिदी यांनी पंतप्रधानांना दहशतवाद निर्मुलन, सायबर सुरक्षा आणि अन्य देशातील गुन्हे आदि क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याबाबत माहिती दिली.

पंतप्रधानांनी पुन्हा एकदा मलेशियाच्या पंतप्रधानांना नजीकच्या काळात भारत भेटीचे निमंत्रण दिले.

S.Kane/B.Gokhale