Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘मन की बात’ साठी व्हाईस मेसेज पाठविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉईस मेसेज पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.

मन की बात साठी 1800 3000 7800 या नि:शुल्क क्रमाकांवर हिंदी अथवा इंग्रजीत संदेश पाठविण्याचे आवाहन “My Gov” ने जनतेला आधीच केले आहे.

या आठवडयाच्या मन की बात मध्ये सहभागी होण्याची जनतेला संधी देऊ करण्यासाठी @mygovindia चे प्रशंसनीय प्रयत्न. मी काही संदेश ऐकले आणि ते आगळेवेगळे आहेत. असेच संदेश पाठवित रहा. त्यातल्या काहींचा या रविवारच्या कार्यक्रमात समावेश कला जाईल असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.