नवी दिल्ली, 13 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 18 जून 2023 रोजी होणाऱ्या ‘ मन की बात ‘ कार्यक्रमासाठी आपली मते आणि सूचना पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
पंतप्रधान यांनी ट्विट केले आहे:
“या महिन्याचा मन की बात कार्यक्रम 18 जून 2023 रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि प्रस्ताव मिळणे माझ्यासाठी नेहमीच. आनंदाचे असते. आपण आपल्या सूचना नमो ऍप, माय गोव्ह वत पाठवाव्यात किंवा आपला मेसेज 1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करुन पाठवावा.”
This month’s #MannKiBaat programme will take place on Sunday, 18th June. It is always a delight to receive your inputs. Share your inputs on the NaMo App, MyGov or record your message by dialling 1800-11-7800. https://t.co/btZKHrI9Nv
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2023
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com