नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022
‘मन की बात’च्या नुकत्याच झालेल्या भागात स्पर्श केलेल्या विषयांवर आधारित प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. समुदायाकडून होत असलेल्या विविध प्रकारच्या कार्याचाही या विषयांमध्ये समावेश आहे.
या अनुषंगाने प्रसारित केलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
“या महिन्याच्या #MannKiBaat कार्यक्रमात आपण विविध विषयांना स्पर्श केला. अनेक ठिकाणी समुदायाकडून होत असलेल्या कार्याचाही विषय यात चर्चिला गेला. नमो ऍपवरील मन की बात प्रश्नमंजूषेमध्ये जरूर भाग घ्या.”
We covered diverse topics during this month’s #MannKiBaat including several community efforts. Do take part in the MKB Quiz on the NaMo App. pic.twitter.com/BkB1Qcx6iP
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2022
N.Chitale/J.Waishampyan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai