25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजित ‘मन की बात’च्या भागासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. नमो अॅप, माय जीओव्हीवर सूचना लिहिण्याचे किंवा 1800-11-7800 वर संदेश ध्वनिमुद्रित करण्याचे आवाहन मोदी यांनी नागरिकांना केले आहे.
माय जीओव्हीने केलेले आवाहन सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
“2022 या वर्षातील शेवटचा #MannKiBaat कार्यक्रम या महिन्याच्या 25 तारखेला प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमासाठी तुमच्या सूचना जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. नमो अॅप, माय जीओव्हीवर सूचना लिहिण्याचे किंवा तुमचा संदेश 1800-11-7800 वर ध्वनिमुद्रित करण्याचे मी तुम्हाला आवाहन करतो’.
2022’s last #MannKiBaat will take place on the 25th of this month. I am eager to receive your inputs for the programme. I urge you to write on the NaMo App, MyGov or record your message on 1800-11-7800.https://t.co/W9ef5kQZXj
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2022
***
NilimaC/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
2022's last #MannKiBaat will take place on the 25th of this month. I am eager to receive your inputs for the programme. I urge you to write on the NaMo App, MyGov or record your message on 1800-11-7800.https://t.co/W9ef5kQZXj
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2022