Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) च्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) आणखी 3 वर्षांसाठी म्हणजेच 2025-26 पर्यंत वाढवण्याला मान्यता दिली आहे. 7522.48 कोटी रुपयांच्या आधीच मंजूर करण्यात आलेला निधी तसेच 939.48 कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय सहाय्य या निधीला लाभले आहे.

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai