महाराष्ट्रातील भिवंडी येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे:
“महाराष्ट्रातील भिवंडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रती संवेदना आणि जखमी झालेल्यांप्रती प्रार्थना. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधी (PMNRF) मधून प्रत्येक मृताच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केली जाईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी”
Pained by the tragedy in Bhiwandi, Maharashtra. Condolences to the bereaved families and prayers with the injured. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 1, 2023
***
महाराष्ट्रात भिवंडी येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांविषयी शोकसंवेदना आणि जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृतांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये दिले जातीलः PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 1, 2023
Shilpa P/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com