1 |
इंडिया इंटरनैशनल एक्स्चेंज (इंडिया INX) आणि लक्झेम्बर्ग स्टोक एक्स्चेंज यांच्यातील सामंजस्य करार |
वित्तीय सेवा उद्योग, संबंधित देशांमधील सिक्युरिटीज च्या नियमबद्ध मार्केटचे व्यवस्थापन, इएसजी- (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये हरित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा |
2 |
भारतीय स्टेट बँक आणि लक्झेम्बर्ग स्टोक एक्स्चेंज यांच्यातील सामंजस्य करार |
वित्तीय सेवांमध्ये सहकार्य, संबंधित देशांमधील सिक्युरिटीज च्या नियमबद्ध मार्केटचे व्यवस्थापन, इएसजी- (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये हरित प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा |
3 |
इन्व्हेस्ट इंडिया आणि लक्झीनोव्हेशन यांच्यात सामंजस्य करार |
भारत आणि लक्झेम्बर्गच्या कंपन्यांमध्ये परस्पर सामंजस्याला पाठींबा देत हे सामंजस्य विकसित करणे, यात भारतीय अथवा लक्झेम्बर्गच्या गुंतवणूकदारांकडून येणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सुविधा देणे याचाही समावेश आहे. |
अ.क्र. | करार | कराराचा तपशील |
---|
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com