Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-बांग्लादेश आभासी शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करारांची यादी

भारत-बांग्लादेश आभासी शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करारांची यादी


भारत-बांग्लादेश आभासी शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करार/करारांची यादी

1.

हायड्रोकार्बन क्षेत्रात सहकार्य संदर्भात सामंजस्य व्यवस्था

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

अतिरिक्त सचिव (विकास), ऊर्जा व खनिज संसाधन विभाग

2.

स्थानिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर संस्थांमार्फत उच्च प्रभाव सामुदायिक विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय अनुदान सहाय्याबाबत सामंजस्य करार –

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

सचिव आर्थिक संबंध विभाग

3.

सीमेपलीकडील हत्ती संवर्धनाबाबत प्रोटोकॉल

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

सचिव, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय

4.

बरीशाल नगरपालिकेच्या लामचोरी भागात कचरा / घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी उपकरणे पुरवठा

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

. सचिव आर्थिक संबंध विभाग

. महापौर , बरीशाल नगरपालिका

5.

कृषी क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

6.

राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहेमान स्मृती संग्रहालय, ढाका, बांगलादेश आणि राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली, भारत दरम्यान सामंजस्य करार

बांग्लादेशमधील भारतीय उच्चायुक्त

क्यूरेटर, राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मारक संग्रहालय, ढाका

7.

भारत-बांगलादेश सीईओ फोरमच्या संदर्भ शर्ती

वाणिज्य सचिव , वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय

सचिव, वाणिज्य मंत्रालय

अनु क्र सामंजस्य करार/करार भारताकडून आदानप्रदान बांग्लादेशकडून आदानप्रदान

 

 

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com