पंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याअध्यक्षतेखालीआज झालेल्याकेंद्रीयमंत्रिमंडळाच्याबैठकीत, भारतवजर्मनीयांदरम्यानच्याएकासामंजस्यकरारालामंजुरीदेण्यातआली.
याकरारावरऑक्टोबर2015मध्येस्वाक्षरीकरण्यातआलीहोती.
तांत्रिकतसेचआर्थिकसहकार्यातूनभारतामध्येसौरउर्जेचावापरवाढवूनसौरउर्जाक्षेत्रातीलद्विपक्षीयविकाससहकार्यवाढविण्यासाठीहा करार करण्यात आला आहे.
दोन्हीदेशातीलद्विपक्षीयसहकार्यमजबूतकरण्यासाठीहासामंजस्यकरारमदतकरेल.
याकरारांतर्गत, जर्मनीKreditanstalt fur Wiederaufbau (KfW) च्यामाध्यमातूनपुढीलपाचवर्षातएकअब्जयुरोरुपयांचेकर्जसवलतीच्यादरातउपलब्धकरूनदेईल.
KfWचानिधीसहभागीबँकांच्यामार्फतशेवटच्यावापरकर्त्यालाकर्जदेण्यासाठीदेखीलवापरलाजाईल.
करारातसमाविष्टगोष्टी:
१. सौरछततयारकरण्यासाठीसहकार्य
२. सौरउद्यानांचाकिंवासौरक्षेत्रांचाविकास (शक्यझाल्यासभारत-जर्मनआर्थिकसहकार्याअंतर्गतKfW पुरस्कृतहरितउर्जामार्ग)
३. स्वच्छवअक्षयऊर्जावापरप्रक्रियासुधारण्यासाठीसौरऑफ-ग्रीडचाअनुप्रयोग
S.Pophale/S.Tupe/B.Gokhale