Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आफ्रिकी नेत्यांसमवेत द्विपक्षीय बैठक घेतल्या

भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्‍लीत आफ्रिकी नेत्यांसमवेत द्विपक्षीय बैठका घेतल्या.

झिंम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष आणि आफ्रिकन संघटनेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. दोन्ही देशांच्या समान हिताचे मुद्दे, संयुक्त राष्ट्रसंघ सुधारणा तसंच दहशतवादाचा धोका या मुद्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.

भारत आणि झिंम्बाब्वे यांच्यातल्या घनिष्ठ संबंधाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद मुगाबे भूषवणार असून या परिषदेच्या तयारीचा आढावाही या दोन्ही नेत्यांनी घेतला.

घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रामाणी महामा यांच्याशीही पंतप्रधानांनी चर्चा केली. दोन्ही देशातले सौहार्दपूर्ण संबंध आणि उभय देशातल्या वाढत्या व्यापारावर यावेळी बोलणी झाली. कृषी, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत चर्चा झाली. स्वाझीलॅण्डचे राजे महामहीम मस्वाती तृतीय यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. राजे मस्वाती यांनी त्यांच्या देशाच्या विकासासह पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा आणि कौशल्य विकासाच्या मुद्यांवर चर्चा केली. स्वाझीलॅण्डच्या राजांचे नेतृत्व, त्यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशाच्या विकासासाठी सहाय्य देऊ केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेनिनचे राष्ट्राध्यक्ष डॉ. बोनी यायी यांच्यातल्या चर्चेत उभय देशातले वाढते आर्थिक संबंध, ऊर्जानिर्मिती, पाणीपुरवठा आणि वाहतूक हे ठळक मुद्दे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्राध्यख मुहंमदु बुहारी यांची भेट घेतली. तेल उत्खनन, संरक्षण सहकार्य, संयुक्त राष्ट्रसंघातल्या सुधारणा यासह इतर मुद्यांवरही चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केनियाचे अध्यक्ष उऱ्हूरू केन्याटा यांच्यातल्या चर्चेदरम्यान आरोग्य, पायाभूत सुविधा, उभयपक्षी व्यापार, आर्थिक संबंध या मुद्यांवर भर राहिला. उभय देशातले ऐतिहासिक संबंध आणि केनियात मोठ्या प्रमाणात असलेल्या भारतीयांचा उल्लेखही यावेळी झाला. दहशतवाद आणि संयुक्त राष्ट्र संघातल्या सुधारणांचा मुद्दाही चर्चिला गेला.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्यासमवेत पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेत दोन्ही देशातल्या ऐतिहासिक संबंधाचं स्मरण या नेत्यांनी केले. दहशतवाद, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणा इत्यादी बाबींवर विचार विनिमय झाला.

युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योहरी मुसेवेनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान उभय देशातले परस्पर सामंजस्य वृध्दींगत करण्याबाबत चर्चा झाली.

N. Chitale/S.Tupe/N.Sapre