पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल लजीझ अल सौद यांच्याशी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत चर्चा केली .
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“माझे मित्र युवराज प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्याशी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत उपयुक्त चर्चा झाली. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत विचारांची देवाणघेवाण केली तसेच दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली. प्रदेशातील शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली.”
Held a good conversation with my Brother HRH Prince Mohammed bin Salman bin Abdulaziz Al Saud on the future of Strategic Partnership between India and Saudi Arabia. We exchanged views on the West Asia situation and shared concerns regarding terrorism, violence and the loss of…
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2023
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai