Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत पंतप्रधानांनी युवराज  मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल लजीझ अल सौद  यांच्याशी साधला संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  युवराज  मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल लजीझ अल सौद  यांच्याशी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत चर्चा केली .

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

माझे मित्र युवराज प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्याशी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या भविष्याबाबत उपयुक्त चर्चा झाली. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत विचारांची देवाणघेवाण केली तसेच दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली. प्रदेशातील शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी एकत्र काम करण्याबाबत सहमती दर्शवली.”

***

S.Bedekar/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai