पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मलेशिया यांच्यात कंपनी सचिव क्षेत्रात परस्पर सह्कार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला मंजुरी दिली आहे.दोन्ही देशांच्या कंपनी सचिवांचा दर्जा आणि सन्मान स्तर वाढवणे तसेच आशिया प्रशांत क्षेत्रात कंपनी सचिवांना येण्याजाण्यासाठी उत्तम सुविधा प्रदान करणे हा यामागील उद्देश आहे.
तपशील:-
दोन्ही देशांच्या कंपनी सचिवांचा दर्जा आणि सन्मान स्तर वाढवणे तसेच आशिया प्रशांत क्षेत्रात कंपनी सचिवांना येण्याजाण्यासाठी उत्तम सुविधा प्रदान करणे हा यामागील उद्देश आहे.
B.Gokhale/S.Kane