Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि फिजी दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फिजी दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

28 जानेवारी 1974 रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या विद्यमान हवाई सेवा कराराचे हे सुधारित स्वरुप आहे. विधी आणि न्याय मंत्रालय, वित्त मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, वाणिज्य विभाग आणि पर्यटन मंत्रालयाशी सल्ला मसलत करून या कराराच्या मसुद्याचा मजकूर निश्चित करण्यात आला आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Kor