नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
वेदांत आणि गीता याविषयी असलेल्या रुचीबाबत जोनास मासेट्टी यांचे कौतुक करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असे नमूद केले की भारतीय संस्कृती जगभरात जो प्रभाव पाडत आहे ते कौतुकास्पद आहे. संस्कृतमधील रामायणाचे जोनास मासेट्टी आणि त्यांच्या सहकार्याने केलेले सादरीकरण पाहून पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली.
एक्स वर एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“जोनास मासेट्टी आणि त्याच्या सहकाऱ्यांना भेटलो. वेदांत आणि गीता याविषयीच्या त्यांच्या रुचीबद्दल मी #MannKiBaat कार्यक्रमादरम्यान त्यांचा उल्लेख केला होता. त्यांच्या चमूने संस्कृतमधील रामायणाची झलक सादर केली. भारतीय संस्कृती जगभर जो प्रभाव टाकत आहे ते कौतुकास्पद आहे.”
Met Jonas Masetti and his team. I had mentioned him during one of the #MannKiBaat programmes for his passion towards Vedanta and the Gita. His team presented glimpses of the Ramayan in Sanskrit. It is commendable how Indian culture is making an impact all over the world. pic.twitter.com/4Voy0OKt9X
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2024
* * *
JPS/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai