भारतीय राज्य घटनेच्या सर्व निर्मात्यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल अभिवादन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राज्य घटनेच्या सर्व निर्मात्यांना आदरांजली वाहिली आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दलही पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं.
“भारतीय राज्य घटनेच्या सर्व निर्मात्यांना माझी आदरांजली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला मी अभिवादन करतो” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
J. Patankar/ B. Gokhale/ M. Desai
Tributes to all great personalities who framed our Constitution. I salute Dr. Ambedkar for his efforts as Chairman of Drafting Committee.
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2016