Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुरुष खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सक्रिय खेळाडू ठरल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद


नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुरुष खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सक्रिय खेळाडू ठरल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

फिफा विश्वचषकाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

अभिनंदन सुनील छेत्री! यामुळे भारतात फुटबॉलची लोकप्रियता नक्कीच वाढेल. @chetrisunil11 ⚽️