नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023
पाण्याखाली अतिरिक्त इंधन वाहिन्या अखंडीतपणे स्थापित करण्याकरिता ‘ओएनजीसी‘च्या जटील अशा इंधन काढण्याच्या उपकरणांमधील गुंता सोडवण्याच्या भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याचे तसेच दृढ निर्धाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“भारतीय नौदलाचे शानदार प्रयत्न !”
Great effort by the Indian Navy! https://t.co/e4ucHGGmiL
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2023
S.Pophale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Great effort by the Indian Navy! https://t.co/e4ucHGGmiL
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2023