नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय निर्यातदारांकडून भारत-यूएई व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा (CEPA) सदुपयोग केल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा ट्विट संदेश सामायिक करत पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;
“भारतीय उद्योगासाठी एक उत्तम संकेत, यामुळे भारतीय उत्पादने जागतिक स्तरावर लोकप्रिय होतील.”
A great sign for Indian enterprise, it will make Indian products popular globally. https://t.co/21oJAfXDsv
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
A great sign for Indian enterprise, it will make Indian products popular globally. https://t.co/21oJAfXDsv
— Narendra Modi (@narendramodi) January 31, 2023