Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय दूरसंचार सेवा गट “अ” च्या प्रवर्ग आढाव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


भारतीय दूरसंचार सेवा गट “अ” च्या प्रवर्ग आढाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

या प्रस्तावानुसार दूरसंचार महासंचालकांच्या एका सर्वोच्च पदाची निर्मिती केली जाणार आहे. डयुटी पदांची संख्या 853 इतकी निश्चित करण्यात आली आहे. भारतीय दूरसंचार सेवेअंतर्गंत प्रतिनियुक्तीसाठी 310 पदे राखीव असतील. प्रवर्गातील एकूण कार्यरत पदसंख्या सध्याच्या 1690 पदांपर्यंतच कायम ठेवण्यात आली आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha