पंतप्रधान कार्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा “वन्स अगेन अ नॉलेज हब“ या शीर्षकाखालील लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, केंद्रीय शिक्षण मंत्री, धर्मेंद्र प्रधान @dpradhanbjp यांनी लिहिले आहे की, भारताला उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्यासाठी हे धोरण कसे सज्ज आहे.”
On the National Education Policy’s third anniversary, Union Minister for Education, Shri @dpradhanbjp writes how the policy is geared to making India the epicentre of emerging technologies.https://t.co/B1rbPJTFow
— PMO India (@PMOIndia) July 29, 2023
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai