Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतातील शिक्षण सर्वसमावेशक, हितकारक, सखोल आणि भविष्यवेधी बनवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची आखणी : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण  धोरणाबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी लिहिलेला लेख सामाईक केला आहे.

केंद्रीय मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या X पोस्टला प्रतिसाद  देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“केंद्रीय शिक्षण मंत्री @dpradhanbjp यांनी  लेखात भारतातील शिक्षण सर्वसमावेशक, हितकारक, सखोल आणि भविष्यवेधी बनवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण  धोरण 2020 कशा प्रकारे तयार करण्यात आले आहे ते  लिहिले आहे…. अवश्य वाचा !”

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai