Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतातील गरीब लोकांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कठोर प्रयत्न केला आहे: पंतप्रधान


गेल्या 9 वर्षांत लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे, असंख्य उपक्रम अधोरेखित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ते सामायिक केले आहेत.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“गेल्या 9 वर्षांत, भारतातील गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अनेक उपक्रम राबवत लाखो लोकांचे जीवन आम्ही बदलले आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे- आमचे ध्येय सुरूच रहाणार आहे 

****

Sonal T/Sampada P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai