Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार केला सामायिक


नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार सामायिक केला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याला अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक असा सांघिक प्रयत्न म्हटले असून त्याची प्रशंसा केली आहे.

भारतातील कोरियन दूतावासाने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे;

“अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक सांघिक प्रयत्न.”