नवी दिल्ली, 16 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11.35% च्या वार्षिक वाढीच्या तुतीकोरीन V.O.C. बंदराच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 14.03.2023 पर्यंत या बंदरावरून 36.03 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली गेली आहे आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 17 दिवस अगोदरच जहाजबांधणी मंत्रालयाने निर्धारित केलेले 36 दशलक्ष टनांचे लक्ष्य ओलांडले आहे.
व्ही.ओ. चिदंबरनार तुतीकोरीन बंदर प्राधिकरणच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“खूप छान! भारताचे बंदर क्षेत्र वेगाने वाढत आहे आणि आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देत आहे.
Good! India’s port sector is growing rapidly and contributing to economic progress. https://t.co/xMWvj0fQrJ
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2023
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Good! India's port sector is growing rapidly and contributing to economic progress. https://t.co/xMWvj0fQrJ
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2023