Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतरत्न एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांची त्यांच्या नाती एस. ऐश्वर्या आणि एस. सौंदर्या यांच्यासह , पंतप्रधानांची भेट

भारतरत्न एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांची  त्यांच्या  नाती  एस. ऐश्वर्या आणि एस. सौंदर्या यांच्यासह ,  पंतप्रधानांची  भेट


एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी  त्यांच्या  नाती  एस. ऐश्वर्या आणि एस. सौंदर्या यांच्यासह आज पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पालक व्ही. श्रीनिवासन आणि गीता श्रीनिवासन उपस्थित होते.

सुश्री ऐश्वर्या आणि  एस.सौंदर्या, यांनी “मठरेम भजथा”  हे एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी स्वत:ऑक्टोबर 1966 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या  कार्यक्रमात तयार केले होते. हा एक आशीर्वाद  आहे.

 कांची पिठाचे आचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी संस्कृतमध्ये हा आशीर्वाद दिला होता.

  हे सार्वत्रिक मैत्रीचे आणि जागतिक शांततेचे गान आहे, जे एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांनी बरेचदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मैफिली नंतर गायले. या गीताचा शेवट “सरे ओ भाऊत साकळ जानानम” – सर्व मानवजातीसाठी कृपा आणि समाधान द्या या शब्दांनी होतो.

पी.आई.बी./ बी.गोखले