Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतआणिइस्राएलदरम्यानजलसंपदाव्यवस्थापनआणिविकाससहकार्यासंबंधीसामंजस्यकरार


भारतआणिइस्राएलदरम्यानजलसंपदाव्यवस्थापनआणिविकाससहकार्यासंबंधीसामंजस्यकरारावरस्वाक्षऱ्‍याकरण्यासाठीपंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याअध्यक्षतेखालीआजझालेल्याकेंद्रीयमंत्रिमंडळाच्याबैठकीतमंजूरीदेण्यातआली.

हेद्विपक्षीयसहकार्यउभयदेशांनापाण्याचाकार्यक्षमवापर, सूक्ष्मसिंचन, टाकाऊपाण्याचापुनर्वापर,पाण्यातील क्षार काढूनजलसंवर्धन पध्दतीयासंबंधीलाभदायकठरणारआहे.

यासामंजस्यकराराच्यासंदर्भातकेल्याजाणाऱ्‍याउपक्रमांचेनिरिक्षणकरण्यासाठीएकासंयुक्तकार्यकारीगटाचीस्थापनाकरण्यातआलीआहे.

भारतानेयापुर्वीचजलसंपदाव्यवस्थापनआणिविकाससहकार्याच्याक्षेत्रातऑस्ट्रेलिया, रवांडा, कंबोडिया, इराण, इराक, फिजी, चीनआणिबहरीनयांच्यासोबतकरारकेलाआहे.

पार्श्वभूमी:

धोरणवतांत्रिककौशल्याचीदेवाण-घेवाण, प्रशिक्षणअभ्यासक्रम, कार्यशाळा, वैज्ञानिकवतांत्रिकपरिषद,

तज्ञविनिमयआणिअभ्यासदौरेयांच्यामाध्यमातूनजलसंसाधनविकासआणिव्यवस्थापनाच्याक्षेत्रातइतरदेशांबरोबरद्विपक्षीयसहकार्याचाविचारजलसंसाधन,

नदीविकासवगंगापुनरुज्जीवनमंत्रालयातर्फेकेलाजातआहे. पाण्याचाकार्यक्षमवापर, सूक्ष्मसिंचन, टाकाऊपाण्याचापुनर्वापर, अ‍क्षारीकरण, सच्छिद्रपुनर्भरणइत्यादीमध्येइस्राएलचेयशलक्षातघेऊनत्यांच्याअनुभवआणिकौशल्याचालाभघेण्यासाठीहाकरारकरण्याचानिर्णयघेण्यातआलाआहे.

D.Wankhede/S.Tupe/M.Desai