Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भव्य संचलनामध्ये सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडलेः पंतप्रधान


 

2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील क्षणचित्रे सामाईक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भारताच्या विविधतेतील एकतेचे जिवंत दर्शन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, या भव्य संचलनातून सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले.

एक्स या समाजमाध्यमावरील वेगळ्या पोस्टमध्ये मोदी म्हणालेः

“2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची क्षणचित्रेः

भारताच्या विविधतेतील एकतेचे चैतन्यमय दर्शन. भव्य संचलनामध्ये सांस्कृतिक वारसा आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडले. आपल्या राज्यांच्या समृद्ध परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक चित्ररथ”

कर्तव्य पथावरील ही सकाळ खरोखरच संस्मरणीय होती. ही आणखी काही क्षणचित्रे …

***

S.Patil/VSS/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com