Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भरडधान्याच्या 150 पेक्षा जास्त वाणांचे जतन करणाऱ्या लाहरीबाई यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक


मध्यप्रदेशातील दिंंडोरी येथील आदिवासी महिला, 27 वर्षीय लाहरीबाई या भरडधान्याची ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर बनल्याबद्द्ल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. लाहरीबाईंनी भरडधान्याच्या 150 पेक्षा जास्त वाणांचे जतन केले आहे.

“लाहरीबाईंबद्दल आभिमान वाटतो. त्यांनी श्रीअन्नासंदर्भात मोठे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याच्या प्रयत्नांनी इतरांनाही प्रेरणा मिळेल” असे ट्विट पंतप्रधानांनी डीडी न्यूजच्या  यासंदर्भातील ट्विटला उत्तर देताना केले आहे.

************

 Umesh Ujgare/Vijaya Sahajrao/Cyadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai