Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन या ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्प्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा


नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन हा ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आशियातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची नदीवरील सर्वात लांब हायड्रोकार्बन पाइपलाइन बांधण्याचा  विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केलेले ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले:

“अनुकरणीय!”

 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai