नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन हा ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आशियातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची नदीवरील सर्वात लांब हायड्रोकार्बन पाइपलाइन बांधण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केलेले ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले:
“अनुकरणीय!”
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Exemplary! https://t.co/G3fTc97eul
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2023