Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाहरेनचे पंतप्रधान महामहीम युवराज खलिफा बिन-सलमान-अल-खलिफा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्ली,  11 नोव्हेंबर 2020

बाहरेनचे पंतप्रधान महामहीम युवराज खलिफा बिन-सलमान-अल खलिफा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाहरेनचे पंतप्रधान महामहीम युवराज खलिफा बिन-सलमान-अल खलिफा यांच्या निधनाबद्दल मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी आमच्या संवेदना आणि प्रार्थना बाहरेनचे  राजे,बाहरेनचे राजघराणे आणि बाहरेनच्या जनतेसोबत आहेत असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

 

Jaydevi.P.S/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com