Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

“बाबू जगजीवन राम हे स्वयंभू आणि अत्यंत कष्टिक नेते होते. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.स्वातंत्र्यसैनिक आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होते. लोकशाहीवर दृढ विश्वास असलेल्या ह्या नेत्याने हुकूमशाही प्रवुत्तीसमोर झुकण्यास नकार दिला होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांचे स्मरण करतो आहे.

***

NS/RA/PK