नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यादरम्यान आज बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमीन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. परस्परांमधील बंधुभाव आणि सार्वभौमत्व, समत्व, विश्वास आणि धोरणात्मक भागीदारीला वाव देणारे सामंजस्य यावर आधारित दोन्ही देशांमधील सर्वंकष बंध दृढ करण्याच्या दिशेने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
M.Chopade/V.Sahrjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com