Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

बांगलादेशच्या  परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

बांगलादेशच्या  परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एच. ए. अब्दुल मोमेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अब्दुल मोमेन यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नेमणूक झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

तसेच त्यांनी पहिल्या परराष्ट्र भेटीसाठी भारताची निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

द्विपक्षीय संबंधांच्या अलीकडील घडामोडींवर पंतप्रधान डॉ. अब्दुल मोमेन यांनी पंतप्रधानां अवगत केले.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारत-बांगलादेश संबंध ऊर्ध्व दिशेने जात आहेत. बांग्लादेशाचे पंतप्रधान
शेख हसीना यांच्या नव्याने चालू झालेल्या कार्यकाळात अति वेगाने काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची त्यांनी

पुष्टी केली

*****

B.Gokhale